लॉज सह्याद्री क्र. 351 सह नेत्र तपासणी शिबीर (Joint Eye Check-up Camp with Lodge Sahyadri No. 351)

२४ जून २०२२ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका येथील ढालगाव येथे नॅब आय हॉस्पिटल आणि लॉज सह्याद्री क्रमांक 351 द्वारा संयुक्तपणे आय चेक अप आणि ऑपरेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. 118 जणांची तपासणी केली गेली आणि त्यापैकी 39 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे आढळले. दिनांक २५ जून, २०२२ रोजी, एमआयडीसी मिरज येथील…
Read more