२४ जून २०२२ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका येथील ढालगाव येथे नॅब आय हॉस्पिटल आणि लॉज सह्याद्री क्रमांक 351 द्वारा संयुक्तपणे आय चेक अप आणि ऑपरेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. 118 जणांची तपासणी केली गेली आणि त्यापैकी 39 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे आढळले. दिनांक २५ जून, २०२२ रोजी, एमआयडीसी मिरज येथील नॅब आय हॉस्पिटलमध्ये या सर्वांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णांना ढालगाव येथून बसने नॅब आय हॉस्पिटल कडे नेण्यात आले होते आणि योग्य उपचारानंतर परत आणण्यात आले. सर्व उपचार मोफत केले गेले. या पॅकेजमध्ये जेवण आणि राहण्याचाही समावेश होता. लॉज सह्याद्री क्र.351 यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
Eye Check-up and operation programme was jointly organised by our NAB Eye Hospital and Lodge Sahyadri No. 351, at Dhalgaon, a drought ridden Village in Kavthe Mahankal Taluka of Sangli District, on June 24th, 2022. The check-up was conducted for 118 patients; out of which 39 were selected for operation. Operations were conducted on June 25th, 2022 at NAB Eye Hospital, MIDC, Miraj. The patients had been taken to NAB by bus from Dhalgaon and were dropped back to Dhalgaon post operation after due diligence. Meals and stay were also included in this package. All done Free of Cost. We thank Lodge Sahyadri No.351 for their contributions towards the society.